श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ, न्यु पनवेल संचलित ऋषिकेश चित्रकला महाविद्यालय हे समाजात कलेची जागरूकता वाढावी आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी नेहमीच अग्रेसर असते. दरवर्षी प्रमाणे यंदाही कलामहोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 19 चालणारा कला...