आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष, आद. श्री धनराजजी विसपुते यांच्या 51व्या वाढदिवसानिमिताने श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयातर्फे ४थ्या राज्य स्तरीय प्रत्यक्ष व्यक्तीचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या श्रीमती सुलभा...