ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता विसपुते यांच्या वाढदिवसानिमिताने ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयाने ओरिअन मॉल येथे”आर्ट जंक्शन” ही दोन दिवसिय कार्यशाळा आयोजित केली आहे. ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक माननीय...
दसऱ्याचे अवचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदा ही ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयतील विद्यार्थ्यांनि “शस्त्रपूजन” केले ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाचे, संस्थेचे संस्थापक माननीय श्री.धनराज जी विसपुते व सचिव श्रीमती संगीता विसपुते यांनीही विद्यार्थ्यांना दसऱ्याच्या...
कला क्षेत्रातील अतिशय सन्मानाची समजणारी कलावर्त नॅशनल आर्ट कॉन्टेस्ट दरवर्षी उज्जैन येथे होत असते व या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दरवर्षी अनेक राज्यातून कला विद्यार्थी आपल्या कलाकृती स्पर्धेसाठी पाठवतात त्यापैकी काहीच गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त होतात...