Dasara Celebration

दसऱ्याचे अवचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदा ही ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयतील विद्यार्थ्यांनि “शस्त्रपूजन” केले
ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाचे, संस्थेचे संस्थापक माननीय श्री.धनराज जी विसपुते व सचिव श्रीमती संगीता विसपुते यांनीही विद्यार्थ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

Contact Us Now!!!